काही गोष्टी आयुष्यात कश्या नव्याने समजतात ,उलघडतात.म्हणजे बघा ना आपण एखादा चित्र वा फोटो कदा
चित दरोरोज बघत असतो ,पण एखद्या दिवशी आपल्याला त्या चित्रकाराने ,फोटोग्राफर ने टिपलेली एखादी बारीक़ शी नक्
षी वा वास्तु अचानक नव्याने पहिल्या सारखी होते .आणि एकदम त्या फोटो ची चित्र ची मजाच काही और होते .म्हणजे त्या फोटोत अचानक गर्दी
वाटायला लागते, त्या चित्रकाराला त्या फोटो तुन किती कायकाय सांगायचा होता अणि आपल्याला त्यातला काहीच कळला नाही आपण सार वरवरच पाहत राहिलो .पण त्याच वेळी एक वेगळाच आनंद ही होतो की ती दडलेली वस्तु आता नवयाने चित्र शी connect होणार।
अचानक धुळीची पातळ झालर असलेल्या त्या फोटो वर ,चित्र वर अजुन अश्या गोष्टी आहेत का आपण शोधायला लागतो ....................काही काही माणसांच पण त्या फोटों सारखा होता ना ..........हळू हळू उलघाड़ात जातात.........
No comments:
Post a Comment