Powered By Blogger

Friday, 3 June 2011

मला आयकर भारावासा नहीं वाटत

हो खरय!!!!!!!अगदी मनापासून वाटता ,
ज्या सरकार मुळे मला आज मोफत शिक्षण मिळाला त्यालाच आज मी कमवायला लागली तर आयकर भरवसा नाहीं वाटत ......................मला तरी सवलत बरा का आयकर भरताना कारण मी या aभारत देशातली hमुलगी !!!!! (इथे मुलगा मुलगी समानता थोड़ी विसरायची बरा )

आम्ही आयकर भरून अजुन मुंबईला जोडलेल्या वसई ,पालघर,कल्याण भागत अजुन पुरेशी वीज पोहचली नाही .तिथल्या नव्या पिडीला पूर्ण वेळ लाइट ची सवयच नहीं.

आयकर भरल्यावर कुठला रास्ता निरोगी zalay ..................कुठल्या ट्रेन भरा vadhlayat ।
hmmm आयकर भरा तो आम्दाराना पगार द्यायला ,त्यांची संपत्ति वाढायला ,काला पैसा वाढायला .............आपण मात्र तो भरून महगाई सवती सारखी balgayachi .........रेतीत %%% केल्यागत वाटता .........तो आयकर भरताना।

पण तरी ही मी तो दर वर्षी भरते ....................(या पैशाचा काही होणार नाही याची मला खात्री आहे )..........पण त्या लोकात अणि mazyat काही तरी फरक रहावा मानून .आणि सर्वात महत्वाच म्हणजे रात्री शांत झोपावा मानून .

No comments:

Post a Comment